शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

तापमानाच्या पाऱ्याने वाढला पुणेकरांचा ‘ताप’; दोन दिवसांत आणखी तापमान वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 15:16 IST

गेल्या आठवड्यात तापमान काहीसे उतरले होते. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला होता. चाळीशीपार गेलेले तापमान ३५ ते ३८ अंशांवर नोंदवले जात होते.

पुणे : शहरातील तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीवर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात तापमान चढ-उतार होत आहे. त्यामुळे पुणेकरांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या दोन-तीन दिवस तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

गेल्या आठवड्यात तापमान काहीसे उतरले होते. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला होता. चाळीशीपार गेलेले तापमान ३५ ते ३८ अंशांवर नोंदवले जात होते. पण आता पुन्हा तापमान वाढत आहे. किमान तापमानही २५ अंशांच्या वर नोंदवले जात आहे. त्यामुळे चांगलाच उकाडा जाणवत आहे. घराबाहेर पडल्यानंतर उन्हाच्या झळा अंगाला झोंबत आहेत. म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे. शुक्रवारी मगरपट्टा आणि लोहगाव परिसरात ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. हे तापमान येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरातील कमाल तापमानमगरपट्टा : ४०.७लोहगाव : ४०.३शिवाजीनगर : ३९.०पाषाण ३९.४ 

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमान