शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पर तालुक्यात बदली झालेल्या शिक्षकांना स्वगृही पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 19:27 IST

मागील पाच वर्षांत शिक्षकांचे रखडलेले प्रश्न तातडीने सोडविण्याचे दिले होते आश्वासन..

ठळक मुद्देज्येष्ठ नेते शरद पवार राज्य शासनाला सुचना करणारमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर येथील महामंडळ सभेत निर्णय घेणार

बारामती : राज्यभरातील मागील पाच वर्षांत गैरसोयीने परतालुक्यात बदली झालेल्याशिक्षकांना स्वगृही पाठवण्यात येईल , यापुढे सोयीच्याच बदल्या होतील.यासंबधीचा शासन निर्णय शिक्षक संघाच्या फेब्रुवारीमधील नियोजित अलिबागयेथील राज्यअधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. याबाबत शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर येथील महामंडळ सभेत पवार यांनी याबाबत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. मागील पाच वर्षांत शिक्षकांचे रखडलेले प्रश्न खातेवाटप झाल्यानंतर तातडीने सोडविण्याचे आश्वासन पवार यांनी दिले होते. त्यानुसार महामंडळाच्या सभेचेआयोजन करण्यात आले होते. पर तालुक्यात गेलेल्या शिक्षकांच्या विशेष बाब म्हणून मूळ तालुक्यात बदल्या करा व यापुढील प्रशासकीय बदल्या तालुकांतर्गत करा ही शिक्षक संघाची मागणी मान्य करण्याची सूचना शरद पवार यांनी केल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्याचे देखील मारणे यांनी सांगितले.  कोल्हापुर येथील  महामंडळ सभेसाठी शरद पवार यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामाविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील , खासदार धैर्यशील माने, महापौर सुरमंजिरी लाटकर, आमदार राजेश पाटील , आमदार राजू आवाळे, ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील उपस्थित होते, संभाजीराव थोरात यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत मागण्या केल्या, प्रास्ताविक मोहन भोसले यांनी व आभार राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबरे यांनी मानले. या महामंडळ सभेस राज्यातील जिल्हापरिषद, नगरपालिका व महानगरपालिकेतील हजारो शिक्षक उपस्थित होते,अशी माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.——————————— मंत्रालयात स्वतंत्र बैठकशिक्षकांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात महिनाभरात ग्रामविकास मंत्री,शिक्षण मंत्री, नगरविकास मंत्री यांच्या सोबत शिक्षक संघाची स्वतंत्रबैठक घेण्यात येईल व या सभेस स्वत: उपस्थित राहण्याची घोषणा शरद पवारयांनी केल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली————————————————

 शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नजुनी पेन्शन योजना, नगरपालिकांना वेतनअनुदान, बी.एल.ओ कामातुन मुक्ती, शिक्षकांमधुनच पदोन्नती, संगणक प्रशिक्षण मुदतवाढ, वेतन आयोगातील वेतनत्रुटी

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारTeacherशिक्षक