शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यात गळफास घेत शिक्षकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 15:37 IST

बारामती येथे कॉलेजवर प्राध्यापक म्हणुन नोकरीला असलेलय शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देपोटदुखीच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद

रांजणगाव सांडस : शिरसगाव काटा (ता.शिरुर) येथे शिक्षकाने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१६) रोजी सकाळी उघडकीस आली. बाळकृष्ण धारबापु कोळपे (वय ४७ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत आण्णा यशवंत कोळपे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आण्णा कोळपे हे बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना बाळकृष्ण यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला असल्याचे दिसुन आल्याचे सांगितले. बाळकृष्ण हा विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे कॉलेजवर प्राध्यापक म्हणुन नोकरी करत होता. तेथेच पत्नी व एक मुलगा यांच्यासह राहत होते. सध्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे गावी आले होते.त्यांना पोटदुखीचा त्रास होता. दोन दिवसांपुर्वी हंगेवाडी (ता.श्रीगोंदा) येथे उपचार घेतले होते. त्यानंतर पुण्यात उपचार घेण्यासाठी जाणार होते. त्यामुळे पोटदुखीच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास मांडवगण पोलीस चौकीचे पोलीस हवालदार आबा जगदाळे हे करत आहेत. मयत बाळकृष्ण हे शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती दादा कोळपे यांचे बंधु होते. 

टॅग्स :ShirurशिरुरDeathमृत्यूPoliceपोलिस