शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची दिशाभूल करण्याचे विरोधकांचे काम जास्त काळ टिकणार नाही: आ. संग्राम थोपटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 19:23 IST

महूडे ( पुणे ):  भोर तालुक्यात एक नवीन पॅटर्न तयार झाला आहे. कोणतीही नवीन विकास कामे मंजूर झाली तर ...

महूडे (पुणे): भोर तालुक्यात एक नवीन पॅटर्न तयार झाला आहे. कोणतीही नवीन विकास कामे मंजूर झाली तर ती मीच केली असे काहीजण सांगत सुटतात. परंतु तालुक्यातील जनता आता एवढी वेडी राहिली नाही त्यांना नेमकी कामे कोणी केली आहेत हे त्यांना समजते दिशाभूल करण्याचे काम जास्त काळ चालणार नाही असा टोला संग्राम थोपटे (sangram thopate) यांनी विरोधकांना लगावला.

आ. थोपटे म्हणाले, काँग्रेस पक्षाने केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहचवून विरोधकांची बोलती बंद करा. काँग्रेस पक्षाला परंपरा आहे. सुसंस्कृत कार्यकर्ते या पक्षात आहेत. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, महिला अध्यक्ष गीतांजली शेटे, मा. जिल्हा परिषद सदस्य गीतांजली आंबवले, नगरसेवक चंद्रकांत मळेकर, अनीलनाना सावले,विठ्ठल कुडले, धनंजय वाडकर, आनंदराव आंबवले, संदीप आंबवले, विजयबापू शिरवले, शिवाजी सासवडे,सरपंच तानाजी कुडपने, उपसरपंच अंकुश राजीवडे, गोरख मानकर, अमित दरेकर, प्रमोद थोपटे यांच्यासह आंबवडे खोऱ्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड