शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव रस्त्याचा श्वास कोंडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 02:57 IST

गेल्या चार दिवसांपासून चाकण-तळेगाव रस्त्यावर सतत वाहतूककोंडी होत आहे

म्हाळुंगे : गेल्या चार दिवसांपासून चाकण-तळेगाव रस्त्यावर सतत वाहतूककोंडी होत आहे. यामुळे या मार्गाने जाणारे विद्यार्थी तसेच कामगार वर्ग त्रस्त झाले आहेत. सर्वाधिक कोंडीही महाळुंगे (ता.खेड) गावाच्या हद्दीतील औद्योगिक वसाहतीकडे जाणा-या एमआयडीसी चौकात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालक, कामगार, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.ह्युंदाई चौक, एच. पी. चौक, महाळुंगे चौक, तसेच महाळुंगे गावाजवळ वाहतूककोंडी सातत्याने होत आहे. या रस्त्यावर लांबलचक कंटेनर, ट्रेलर, डंपर, पाण्याचे टँकर आदी अवजड वाहने ये- जा करत असतात. इतर वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते.या गावाजवळ तसेच चौकाजवळ रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने लावण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी ग्रामपंचायत तसेच राज्य मार्गाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे, असा आरोप नागरिक करत आहे. रस्ता तसेच दोन्ही गावांचे पूल अरुंद आहेत. अवजड वाहनांमुळे या मार्गावर वाहनांना ये-जा करण्यास अडचणी येतात. या मार्गाचे रुंदीकरण तसेच राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्याची घोषणा झाली; पण अजून रस्त्याच्या कामास काही सुरुवात झाली नाही.उपाययोजान कराहा रस्ता औद्योगिक वसाहतीचा मुख्य रस्ता आह. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी कडे एम.आय.डी.सी., राज्य मार्ग प्रकल्प विभाग तसेच राजकीय नेत्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी उद्योजक, कामगार, परिसरातील नागरिक यांची आहे. तसेच रस्ता रुंदीकरणाची मागणी नागरिकांकडून होत आहे.या परिसता मोठ्या प्रमाणात उद्योग तसेच कंपन्या आहेत. या ठिकाणी येणा-या कामगारांची संख्याही मोठी आहे. मात्र, सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागतात. परिंणामी कामगारांना वेळेत कामावर पोहचता येत नाही. यामुळे वाहतूक समस्या सोडवण्याची मागणी होत आहे

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPuneपुणे