शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आॅक्टोबर हीट संदर्भात घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 02:37 IST

ऋतुमानात अचानक बदल : वैद्यकीय सल्ल्याने काही पथ्ये पाळणे आवश्यक

पुणे : पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा सुरू होण्याच्या मध्यंतरीच्या काळात जी उष्णतेची लाट निर्माण होते यामुळे आपल्याला गरमी जाणवू लागते यालाच आॅक्टोबर हीट असे म्हणतात. या हीट संदर्भात काळजी घेणे फारच गरजेचे आहे.

आपल्याकडे उन्हाळा हा ऋतू येण्याअगोदर लोक उपाययोजना करत असतात; परंतु पावसाळ्यानंतर येणाऱ्या या उष्णतेच्या लाटेकडे कोणीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे उष्णतेपासून निर्माण होणाºया आजारांना विनाकारण सामोरे जावे लागते. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या आॅक्टोबर हीटला सुरुवात होते. सुरुवातीचा काळ आपल्याला जास्त प्रमाणात गरमी जाणवत नाही. पण, एक आॅक्टोबरनंतर हे गरमीचे प्रमाण वाढू लागते. ऋतुमानात अचानक बदल झाल्याने सर्व ठिकाणी उष्णता वाढायला सुरुवात होते.उष्णतेमुळे होणारे आजार : आॅक्टोबर हीटमध्ये शरीरातील उष्णता वाढल्याने खूप प्रमाणात घाम येणे, डोळे लाल होणे, चेहरा लाल होणे या लहान आजारांपासून सुरुवात होते. उष्णतेमुळे शरीरात पित्त तयार होते. या पित्ताचे दोन प्रकार आहेत.१. आम्लपित्त २. शीतपित्तआम्लपित्तामुळे घशात जळजळ, उलट्या, जुलाब हे आजार होऊ लागतात. शीतपित्तामुळे अंगावर चट्टे उठणे, बारीक लाल फोड येणे, हात-पायांना खाज सुटणे असे त्रास होतात. या हीटमध्ये दुपारी उन्हात फिरल्याने चक्कर, त्वचा कोरडी पडणे हे त्रास होतात. या आॅक्टोबर महिन्यात नकळत पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आपली पचनशक्ती कमी होते, त्यामुळे पोट साफ होत नाही. या कारणामुळे उष्णता वाढू लागते व मूळव्याध, बद्धकोष्ठता, असे आजार होऊ लागतात. आॅक्टोबर महिन्यात हवा कोरडी असते. त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याबरोबरच डोळे येणे, रांजणवाडी येणे अशा आजारांना सामोरे जावे लागते.उष्णतेच्या आजारांवरील उपायच्दिवसभरात अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये २०० एमएल पाणी प्यावे.च्सकाळी नाष्ट्याला इडली-चटणी सारखे हलके पदार्थ खावेत.च्दररोजच्या आहारात कलिंगड, टरबूज, सफरचंद अशा फळांचे अधिक प्रमाण असणे गरजेचे आहे. या फळांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते.च्आपल्या आहारात जेवतानाा पोळी, भाजी, भात, भाकरी असा हलका आहार घ्यावा.च्जेवण झाल्यावर बसून राहू नये. एक ते दोन किलोमीटर चालणे गरजेचे आहे.च्उन्हात फिरत असताना डोके, डोळे झाकावे त्यामुळे डोळे लाल होणे, चक्कर येणे अशा गोष्टी घडणार नाहीत. 

टॅग्स :Puneपुणे