‘संविधान दिना’निमित्त शपथ

By Admin | Updated: November 26, 2014 23:33 IST2014-11-26T23:33:55+5:302014-11-26T23:33:55+5:30

नगरपरिषद कार्यालयानजिक असणा:या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 1 व 2 मध्ये ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

Sworn oath on 'Constitution Day' | ‘संविधान दिना’निमित्त शपथ

‘संविधान दिना’निमित्त शपथ

इंदापूर : नगरपरिषद कार्यालयानजिक असणा:या जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा क्र. 1 व 2 मध्ये ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व विद्याथ्र्यानी संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले. त्यांना संविधानाची प्रत दाखविण्यात आली. संविधान निर्मितीची पाश्र्वभूमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यासाठी घेतलेल्या कष्टाची माहिती मुख्याध्यापक प्रवीण धाईंजे यांनी दिली.  
संविधान गीत विद्याथ्र्याना ऐकविण्यात आले. यावेळी शोभा चंदनशिवे, कल्पना पवार, वैजयंता घुगे, मनिषा बंड, चारूशीला पवार, मनिषा मोटे, उमा झोळ, सुरेखा ठोंबरे, नसीमा कालेखान, राजकुंवर साठे, अंजना मासाळ आदी शिक्षकवर्ग उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: Sworn oath on 'Constitution Day'