शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भांडण सोडविल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला ; खडकीतील ११ जणांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 14:03 IST

मेहुण्याच्या मित्राला मारहाण करणाऱ्यांपासून सोडवण्याचा केला प्रयत्न...

पुणे : मेव्हण्याच्या मित्राला मारहाण करणार्‍यांपासून सोडवून केल्याच्या रागातून तरुणावर तलवारांनी वार करुन दगडाने मारहाण करुन जबर जखमी करण्याचा प्रकार खडकीत घडला. याप्रकरणी खडकीपोलिसांनी ११ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

बंटी ऊर्फ कपिल भोसले (रा. राजीव गांधीनगर, खडकी), मोन्या गोपनारायण, शरद तायडे, विक्रांत देवकुळे (रा. औंध रोड), सौरभ मोरे, यलिंगा ऊर्फ येल्या (रा. बोपोडी), हर्ष चांदणे (रा. राजीव गांधीनगर, खडकी), अमोल भोसले (रा. सांगवी), डोके आणि सुशिल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

याप्रकरणी दत्ता दिलीप सोळुंके (वय २७, रा. राजीव गांधीनगर, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. सोळुंके हे कुटुंबासह २९ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता रिक्षाने जात होते. यावेळी एल्फिस्टन रोडवर त्यांच्या मेव्हण्याचा मित्र अनुज गुप्ता याला मारहाण चालू होती. त्यांनी रिक्षा थांबूवन  विचारपूस केली. अनुज याला मारहाणीपासून सोडविले. त्यानंतर ते रिक्षाने घरी राजीव गांधीनगर येथील रेल्वे मार्गाजवळ आले. भांडणे सोडविल्याच्या रागातून बंटी भोसले याने इतरांना जमवून सोळुंके यांना घरासमोर अडविले. त्यांच्यावर तलवारीने वार केला. तसेच दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. खडकी पोलिसांनी ११ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :KhadkiखडकीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस