वृध्दाश्रमातील ज्येष्ठांना स्वेटर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:12 IST2021-05-19T04:12:13+5:302021-05-19T04:12:13+5:30

यावेळी शिक्षक नेते नंदकुमार चव्हाण, प्रदीप जगताप, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक संघटनेचे अमृत भांडवलकर, आश्रमातील शंकर एकनाथ हजारे, आर. ...

Sweater gift to the elders of the old age home | वृध्दाश्रमातील ज्येष्ठांना स्वेटर भेट

वृध्दाश्रमातील ज्येष्ठांना स्वेटर भेट

यावेळी शिक्षक नेते नंदकुमार चव्हाण, प्रदीप जगताप, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक संघटनेचे अमृत भांडवलकर, आश्रमातील शंकर एकनाथ हजारे, आर. डी. जोशी, विजय आंधळे आदी उपस्थित होते. आंबोडी येथे डॉ. संजीवकुमार भाटे व डॉ. वैष्णवी भाटे यांनी २००६ साली वृद्धाश्रमाची स्थापना केली. आज या ठिकाणी सतरा वृद्ध आहेत.

समाजामधील गरजू व ज्यांना खरी मदतीची गरज आहे अशांना मदत मिळाली तर त्या मदतीचा आनंद मिळतो. या अगोदर आपण अनेक वर्ष वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थी, विविध आश्रमात, वसतिगृहात मदत करीत असल्याचे संजय ग. जगताप यांनी सांगितले.

--

फोटो क्रमांक :

फोटो : आंबोडी येथे स्वेटर वाटप करीत असताना संजय ग. जगताप व इतर.

Web Title: Sweater gift to the elders of the old age home