खैरेवाडीच्या सरपंचपदी स्वाती पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:14 IST2021-02-26T04:14:09+5:302021-02-26T04:14:09+5:30
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ढवळे साहेब व ग्रामसेविका यू. बी. जाधव यांनी काम पाहिले. या विजयाच्या निवडीनिमित्ताने खैरेवाडी ग्रामपंचायतीवर ...

खैरेवाडीच्या सरपंचपदी स्वाती पवार
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ढवळे साहेब व ग्रामसेविका यू. बी. जाधव यांनी काम पाहिले.
या विजयाच्या निवडीनिमित्ताने खैरेवाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. या निवडणुकीसाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर मांदळे,प्रवीण खैरे,रामदास मांदळे,दत्तोबा गोडसे,फक्कड राव खैरे,नवनाथ खैरे,दादासाहेब खैरे,चंद्रकांत तळोले . बाळासो खैरे,देवराम खैरे,बाळासाहेब खैरे,केरभाऊ मांदळे,बबनराव वाघोले,आबासाहेब खैरे, विष्णू खैरे,आनंदा खैरे तसेच तरुण मंडळातील कार्यकर्ते व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटोओळ...... खैरेवाडी (ता. शिरूर) येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करताना शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश बापू पवार समवेत कार्यकर्ते.