शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 19:08 IST

मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली होती

Datta Gade Police Custody till 12 March: स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला मध्यरात्री अटक करण्यात आली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्याला कोर्टात हजर केले असता, त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुनाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. तसेच गावकऱ्यांनी त्याला गावात पहिल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी गुनाट या गावातच त्याचा शोध घेण्याची ठरवले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. आणि गुनाट गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला. ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता. अखेर काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला. त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

घडलेला प्रकार परस्पर सहमतीने- आरोपीचे वकिल

स्वारगेट बसस्टँडवरील प्रकार हा परस्पर सहमतीने घडल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. आजच्या न्यायालयीन सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी असे सांगितले की, आरोपी आणि ती तरुणी यांच्या जे घडले ते परस्पर सहमतीने घडले. त्यामुळे या लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार म्हणता येणार नाही. आरोपीच्या वकिलांनी आरोपीची बाजू कोर्टात मांडली असली तरीही दत्ता गाडेचा मोबाईल मिसिंग आहे, तसेच त्याच्यासोबत कुणी आणखी माणसं होती का? अशा विविध गोष्टींची चौकशी करण्यासाठी दत्ता गाडेला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले. 

टॅग्स :swargate bus depotस्वारगेट बसस्थानकsexual harassmentलैंगिक छळCourtन्यायालयPoliceपोलिस