शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

स्वप्निल विश्वासराव सूत्रधारांपैकी एक

By admin | Published: March 26, 2017 2:05 AM

महाराष्ट्र बँक फसवणूक प्रकरणात सायबर सेलने आणखी एकाला अटक केली असून या प्रकरणी आतापर्यंत एकूण ९

पुणे : महाराष्ट्र बँक फसवणूक प्रकरणात सायबर सेलने आणखी एकाला अटक केली असून या प्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे़ स्वप्निल दिलीप विश्वासराव (रा़ तेजेवाडी, ता़ जुन्नर) असे त्याचे नाव आहे़ स्वप्निल विश्वासराव हा प्रमुख सूत्रधारांपैकी एक आहे़यूपीआय अ‍ॅपद्वारे खात्यात पैसे नसतानाही ६ कोटी १४ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणात सायबर सेलने आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे़ स्वप्निल विश्वासराव याला पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली़ पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले होते़ विश्वासराव याने ६ जणांचे बँक खाते व लिंक मोबाईल घेऊन त्यावरून एकूण ४७ व्यवहार केले़ त्याद्वारे ३७ लाख रुपयांचा अपहार झाला आहे़ त्याच्या बँक खात्यात १४ लाख रुपये हस्तांतरीत झाले असून त्यापैकी ६ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहे़ उर्वरित ८ लाख रुपयांबाबत तपास करायचा आहे़ हे व्यवहार करण्यासाठी ११ मोबाईलचा वापर करण्यात आला असून ते हँडसेट जप्त करायचे आहेत़ विश्वासराव हा गणेश ढोमसे तसेच फरार आरोपी राजेश बुदुखळे, विनोद नायकोंडी, महेंद्र ढोमसे, संदीप मुळे यांनी मिळून हा गुन्हा केला आहे़ त्यानंतर ते सर्व फरार झाले होते़ त्यामुळे फरार आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली़ न्यायालयाने विश्वासराव याला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़ (प्रतिनिधी)