शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या आईची परवानगी घेऊन सुप्रिया सुळे दिल्लीला निघाल्या; उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 17:39 IST

Supriya Sule meet Ajit Pawar Mother: अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सुप्रिया सुळे यांनी आशा काकींचे आशीर्वाद घेतले. "देशाचं बजेट आहे, जा" असा सल्ला काकींनी दिल्याचे सुळेंनी सांगितले.

बारामती : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या महत्त्वाच्या अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आशा पवार (अजित पवार यांच्या मातोश्री) यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी कौटुंबिक नाते आणि राजकीय भूमिका या दोन्हीवर स्पष्ट भाष्य केले.

"उद्या संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यासाठी मी आशा काकींची परवानगी घेण्यासाठी गेले होते," असे सुळे यांनी सांगितले. यावेळी काकींशी झालेल्या संवादाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "मी काकींना विचारलं, उद्या बजेट सेशन आहे मी जाऊ का? त्यावर काकी म्हणाल्या, हो नक्की जा, देशाचं बजेट आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फ्लोअर लीडर आहे."

काकींच्या प्रकृतीवर काय म्हणाल्या?आशा पवार यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी काहीही न बोलता केवळ हात जोडले. 

एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आज त्यांच्या निधनाला तीन दिवस पूर्ण होत नाहीत तोच पत्नी सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रई पदाचा शपथविधी करवून घेतला आहे. यावरून राज्यात शरद पवार गटासह विरोधकांची टीका होत आहे. अशातच सुप्रिया सुळे आज दिल्लीला निघाल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Supriya Sule Seeks Mother-in-Law's Permission, Heads to Delhi for Budget

Web Summary : Before the budget session, Supriya Sule visited her mother-in-law, Asha Pawar, seeking her blessing. Sule emphasized family ties and political duties. She confirmed attending the session as the NCP floor leader. Sule declined to comment on Asha Pawar's health. This comes amidst political tensions in Maharashtra.
टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीPlane Crashविमान दुर्घटनाSunetra Pawarसुनेत्रा पवार