शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेवर सुनील महाजन यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 11:59 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळासाठी पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध पार पडली. कोथरुड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची नियामक मंडळाच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.

ठळक मुद्देपुणे विभागातील २२ पैकी तब्बल १५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सात जणांची थेट वर्णी रंगभूमीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे : सुनील महाजन

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळासाठी राज्यभर निवडणूक होत असताना पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध पार पडली. कोथरुड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची नियामक मंडळाच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कलासंस्कृती परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, वैैभव जोशी, अभिनेते माधव अभ्यंकर, महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे उपस्थित होते. पुणे विभागातील २२ पैकी तब्बल १५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सात जणांची परिषदेच्या नियामक मंडळावर थेट वर्णी लागली. त्यामध्ये सुनील महाजन, योगेश सोमण, दीपक रेगे, भाऊसाहेब भोईर, राज काझी, दीपक काळे आणि सुरेश धोत्रे यांचा समावेश आहे. पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सूतोवाच सुनील महाजन आणि योगेश सोमण यांनी केले होते. पुणे शाखा त्याला प्रतिसाद देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी अर्ज मागे घेऊन बिनविरोधला सकारात्मक प्रतिसाद दिला. नाट्य परिषदेच्या निवडणुकीला राजकीय रंग न देता, एकमेकांवर चिखलफेक न करता रंगभूमीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, अशी इच्छा महाजन यांनी व्यक्त केली होती. यानिमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन नाट्यव्यवसायाचे प्रश्न सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले.

टॅग्स :Puneपुणे