उन्हाळी सु˜ीत एसटीच्या सहली

By Admin | Updated: May 17, 2014 21:48 IST2014-05-17T19:52:07+5:302014-05-17T21:48:09+5:30

खास उन्हाळी सु˜ीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) स्वारगेट आगारातर्फे विविध ठिकाणी सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.

Summer Suit trip | उन्हाळी सु˜ीत एसटीच्या सहली

उन्हाळी सु˜ीत एसटीच्या सहली

पुणे : खास उन्हाळी सु˜ीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) स्वारगेट आगारातर्फे विविध ठिकाणी सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. या सहली २२ मे ते १५ जून या कालावधीत हैद्राबाद, रामोजी फिल्म सिटी, कोकण दर्शन, बेंगलौर, म्हैसुर, उटी अशा ठिकाणी जाणार आहेत. सहलींमध्ये प्रवाशांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था व प्रेक्षणीय स्थळांच्या दर्शनाची तिकीटांंच्या खर्चाचा समावेश असेल. स्वारगेट आगाराचे वरिष्ठ व्यवस्थापक राजीव गायकवाड यांनी ही माहिती दिली.

Web Title: Summer Suit trip