रांजणगावच्या उपसरपंचपदी सुजाता लांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:11 IST2021-09-11T04:11:33+5:302021-09-11T04:11:33+5:30

धनंजय पवार यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सुजाता लांडे यांची निवड झाली. यावेळी सरपंच सर्जेराव खेडकर, ...

Sujata Lande as the Deputy Panch of Ranjangaon | रांजणगावच्या उपसरपंचपदी सुजाता लांडे

रांजणगावच्या उपसरपंचपदी सुजाता लांडे

धनंजय पवार यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सुजाता लांडे यांची निवड झाली. यावेळी सरपंच सर्जेराव खेडकर, शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आबासाहेब पाचुंदकर, सदस्य विक्रम पाचुंदकर, माजी उपसरपंच धनंजय पवार, अजय गलांडे, उद्योजक राजेश लांडे, प्रा. माणिक खेडकर, बापूसाहेब शिंदे, तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सुजाता लांडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गावात विविध लोकोपयोगी योजना राबवून गावच्या विकासात भर टाकणार असल्याचे उपसरपंच लांडे यांनी सत्कारानंतर सांगितले.

१० रांजणगाव गणपती

रांजणगाव गणपती ग्रामपंचायत उपसरपंच सुजाता लांडे यांचा सत्कार करताना मान्यवर उपस्थित होते.

100921\img-20210909-wa0137.jpg

रांजणगाव गणपती येथील नवनिर्वाचित उपसरपंच सुजाता लांडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: Sujata Lande as the Deputy Panch of Ranjangaon