शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

'लिव इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या : साथीदाराने दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय घेतल्याने नैराश्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 20:47 IST

साथीदाराने दुसऱ्या एका तरुणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने  लिव इन रिलेशनशीप'मध्ये राहणाऱ्या तरुणीने फसवणूक झाल्याने नैराश्‍यातून गळफास घेऊन आत्महत्या केली.   

पुणे : साथीदाराने दुसऱ्या एका तरुणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने  लिव इन रिलेशनशीप'मध्ये राहणाऱ्या तरुणीने फसवणूक झाल्याने नैराश्‍यातून गळफास घेऊन आत्महत्या केली.   संबंधित तरुणी संगणक अभियंता होती. ही घटना बुधवारी फुरसुंगी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संगणक अभियंता असलेल्या तरुणास अटक केली. 

              श्‍वेता अरुण बिश्‍वास (वय 30, रा. निर्मला निवास, दस्तुर रोड, कॅम्प) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी राहूल बिश्‍वास (वय 22, रा. बीड) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तर सचिन बबन कासिद (वय 29, रा. स्वप्नलोक सोसायटी, फुरसुंगी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. श्‍वेता ही फिर्यादी यांची बहिण आहे. श्‍वेता एका नामांकीत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून काम करत होती. तसेच तिचा मित्र सचिन कासीद हाही खराडी येथील एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होता. श्‍वेता व सचिन हे दोघेही मागील काही वर्षांपासून "लिव इन रिलेशनशीप'मध्ये रहात होते. ते दोघे सचिनच्या फुरसुंगी येथील घरी एकत्र राहात होते. मागील रविवारी सचिन हा बार्शीमधील त्याच्या मुळ गावी गेला होता. त्यावेळी त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी तिकडे एक मुलगी पाहीली.

                सचिनला ती मुलगी आवडल्याने त्याने तिच्यासमवेत लग्न करण्याचे ठरविले होते. ही बाब श्‍वेताला कळ्याने श्‍वेता व सचिनचे वाद झाले होते. या सर्व प्रकारामुळे श्‍वेता नैराश्‍येत गेली होती. दरम्यान मंगळवारी सकाळी तिने तिच्या आईला फोन करुन सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तीने फोन उचलला नव्हता. दरम्यान, बुधवारी तिने  सचिनच्या फुरसुंगी येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक के.एस.लोंढे करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्याrelationshipरिलेशनशिप