शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 19:29 IST

खेड येथे कॉलेजमध्ये बाहेरून शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय युवतीने आत्महत्या केली आहे.

वाकी बुद्रुक: पुणे नाशिक महामार्गालगत असणाऱ्या वाकी खुर्द गावात रहिवासी असलेल्या पूजा बाबुराव माने (वय २०) हिने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नोकरीनिमित्त वाकी खुर्द येथे वास्तव्यास असलेले बाबुराव सिद्धीराम माने वय (५६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, पूजा ही खेड येथे कॉलेजमध्ये कलाशाखेच्या प्रथम वर्षाला (एफवायबीए) बाहेरून शिक्षण घेत होती. रविवारी ती खेडला क्लाससाठी गेली होती. दुपारी घरी आल्यानंतर जेवण करून घरासमोर असणाऱ्याखोलीत पाहिले असता तिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट समोर आलेले नाही. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

टॅग्स :ChakanचाकणDeathमृत्यूPoliceपोलिस