सोमाटणेत शिक्षिकेची पेटवून घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: December 28, 2015 01:18 IST2015-12-28T01:18:50+5:302015-12-28T01:18:50+5:30

शीतल धनंजय ससाणे (वय २८, सोमाटणे फाटा, ता. मावळ) या शिक्षिकेने पेटवून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास राहत्या घरी त्यांनी

Suicide victim committed suicide by wearing a teacher | सोमाटणेत शिक्षिकेची पेटवून घेऊन आत्महत्या

सोमाटणेत शिक्षिकेची पेटवून घेऊन आत्महत्या

तळेगाव दाभाडे : शीतल धनंजय ससाणे (वय २८, सोमाटणे फाटा, ता. मावळ) या शिक्षिकेने पेटवून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास राहत्या घरी त्यांनी अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले होते. त्यात त्या ९५ टक्के भाजल्या होत्या. सुरुवातीस त्यांना सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुणे येथील ससून रुग्णालयात पुढील उपचारार्थ हलविले. तेथे रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ससाणे या शिरगाव येथील एका इंग्रजी शाळेत शिक्षिका होत्या.

Web Title: Suicide victim committed suicide by wearing a teacher