लोणावळा क्रांतीनगरमध्ये एकाच कुठुंबातील तिघांची आत्महत्या
By Admin | Updated: June 25, 2017 14:58 IST2017-06-25T14:58:51+5:302017-06-25T14:58:51+5:30
भांगरवाडी हनुमान टेकडी लगत असलेल्या क्रांतीनगर वसाहतीमध्ये एकाच कुठुंबातील तिघांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या

लोणावळा क्रांतीनगरमध्ये एकाच कुठुंबातील तिघांची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 25 - भांगरवाडी हनुमान टेकडी लगत असलेल्या क्रांतीनगर वसाहतीमध्ये एकाच कुठुंबातील तिघांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने लोणावळा परिसरात खळबळ माजली आहे. कुटुंबातील ११ वर्षांचा मुलगा मात्र बचावला आहे. घडलेली घटना ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत पोलीस माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. क्रांतीनगर येथे दिंडाळे कुठुंबियांच्या घरात ही घटना घडली.