शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोडरोमिओंना कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:23 IST

जेजुरीतील एका शालेय विद्यार्थिनीने रोडरोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून आपल्या राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

जेजुरी : जेजुरीतील एका शालेय विद्यार्थिनीने रोडरोमिओंच्या छेडछाडीला कंटाळून आपल्या राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नेहा संतोष कदम (वय १७, रा. कदमवस्ती, बेलसर, ता. पुरंदर) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : आत्महत्या केलेली विद्यार्थिनी ही जेजुरी येथे एका महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत असून, ती कदमवस्ती येथून जेजुरीला दररोज कॉलेजमध्ये येत होती. कदमवस्तीनजीकच्या गरुडवस्ती येथील किरण एकनाथ गरुड व राकेश भाऊसाहेब गरुड हे तरुण तिचा रोज जाता-येता मोटारसायकल, चारचाकी वाहनाने पाठलाग करीत होते. अश्लील हातवारे करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत होते.आरोपी किरण गरुड तिचे फोटो काढून बदनामी करीत होता. या छेडछाडीला कंटाळून तिने दि. १५ नोव्हेंबर रोजी शेतातील पावट्याच्या पिकावर फवारणीस आणलेले विषारी कीटकनाशक प्राशन केले. मुलीने विषारी औषध घेतल्याचे तिचे वडील संतोष कदम यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तिला येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. जेजुरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेलीआहे. त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२, तसेच विनयभंग व आत्महत्येस प्रवृत केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश मालेगावे पाटील करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यू