सिल्व्हर क्रेस्टच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:20 IST2021-02-18T04:20:16+5:302021-02-18T04:20:16+5:30

वक्तृत्व, पाठांतर, चित्रकला, फॅन्सीड्रेस अशा विविध स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने झाल्या होत्या. त्यामध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामधून ...

Success of Silver Crest students in various competitions | सिल्व्हर क्रेस्टच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

सिल्व्हर क्रेस्टच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश

वक्तृत्व, पाठांतर, चित्रकला, फॅन्सीड्रेस अशा विविध स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने झाल्या होत्या. त्यामध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामधून सिल्व्हर क्रेस्टच्या विद्यार्थ्यानी यश मिळविले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. एम. काटकर, सचिव जयेश काटकर, कार्यकारी संचालक प्रदीप खांडवे, मुख्याध्यापिका अनुजा येरूडकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे विविध स्पर्धा व यशस्वी विद्यार्थ्यांची नावे अशी ;

वक्तृत्व स्पर्धा : सुकन्या साळुंखे (इ. ८वी)- प्रथम, श्रेयश कांबळे (इ. ८वी)- तृतीय. पाठांतर स्पर्धा :

श्रीया तपस्वी (इ. ६वी)- प्रथम, शतानंद पोटेकर (इ. ५वी)व्दितीय. फॅन्सी ड्रेस स्पर्धा : श्रावणी महाजन (इ.४ थी) तृतीय. चित्रकला स्पर्धा : श्लोक मठपती ( इ.४ थी)- प्रथम

--

फोटो : टी-ग्रामीण फोटो- १७ पुणे सिल्व्हर क्रेस्ट विद्यार्थी

Web Title: Success of Silver Crest students in various competitions