डिप्लोमा इन फार्मसी परीक्षेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:09 IST2021-09-03T04:09:47+5:302021-09-03T04:09:47+5:30
यामध्ये प्रथम वषार्चा डी.फार्मसीचा निकाल ९८.५टक्के लागला असून अजय राजेंद्र साळुंखे (८५.८२ टक्के), पौर्णिमा सुनील ...

डिप्लोमा इन फार्मसी परीक्षेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचे यश
यामध्ये प्रथम वषार्चा डी.फार्मसीचा निकाल ९८.५टक्के लागला असून अजय राजेंद्र साळुंखे (८५.८२ टक्के), पौर्णिमा सुनील जगताप (८५.७३ टक्के), निकिता जयराम पवार (८५.५५टक्के) व जयश्री रुपचंद सातपुते (८५.५५टक्के) अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तसेच द्वितीय वर्षाचा डी.फार्मसीचा निकाल १०० टक्के लागला असून यामध्ये निनाद दत्तात्रय पवार (९२.३टक्के), प्रीती शिवाजी रसाळ (८८.५टक्के), स्नेहल जनार्दन मोठे (८७.३टक्के) अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. कविता माने तसेच सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
निनाद दत्तात्रय पवार
०२०९२०२१-बारामती-०३
अजय राजेंद्र साळुंखे
०२०९२०२१-बारामती-०४