चाकण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सुभाष वाडेकर यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:14 IST2021-07-07T04:14:03+5:302021-07-07T04:14:03+5:30

दीपक करपे, सुभाष शिंदे, भगवान घोडेकर, शाम देशमुख, डॉ. विकास साबळे, संदीप बागडे, डॉ. प्रज्ञा भवारी, सुधीर काकडे, नितीन ...

Subhash Wadekar elected as President of Chakan Rotary Club | चाकण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सुभाष वाडेकर यांची निवड

चाकण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सुभाष वाडेकर यांची निवड

दीपक करपे, सुभाष शिंदे, भगवान घोडेकर, शाम देशमुख, डॉ. विकास साबळे, संदीप बागडे, डॉ. प्रज्ञा भवारी, सुधीर काकडे, नितीन पाटील, डॉ. रावसाहेब आवटी, ज्ञानेश्वर सातव, भाऊसाहेब घोमल, संतोष कापुरे, चंद्रकांत गोरे, अतुल वाव्हळ , भगवान पोखरकर, किशोर भोसले, अतुल गोरे, संभाजी सोनवणे यांची इतर पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

यावेळी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाची सूत्रे सुभाष वाडेकर यांनी स्वीकारली.

--------------------------------------------------------

फोटो क्रमांक : ०६ चाकण सुभाष वाडेकर

फोटो - अध्यक्ष सुभाष वाडेकर व विनय भुजबळ

060721\06pun_8_06072021_6.jpg~060721\06pun_9_06072021_6.jpg

फोटो क्रमांक : ०६ चाकण सुभाष वाडेकर फोटो - अध्यक्ष सुभाष वाडेकर व विनय भुजबळ ~फोटो क्रमांक : ०६ चाकण सुभाष वाडेकर फोटो - अध्यक्ष सुभाष वाडेकर व विनय भुजबळ 

Web Title: Subhash Wadekar elected as President of Chakan Rotary Club