शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास तत्त्वत: मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

शिरूर तालुक्यात वाढती लोकसंख्या लक्षात घेता शिरुर तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास तत्त्वत: मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार ...

शिरूर तालुक्यात वाढती लोकसंख्या लक्षात घेता शिरुर तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास तत्त्वत: मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.

शिरूर शहर व शिरूर तालुक्यातील वाढती लोकसंख्या व मोठ्या प्रमाणात होत असलेले औद्योगिकीकरण याबरोबरच गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेता शिरूर तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय व्हावे यासाठी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच सध्याचे उपविभागीय कार्यालय हे दौंड येथे असल्याने अनेक वेळा कामासाठी जाताना नागरिकांचे मोठे हाल होत होते. त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी व अंमलदार यांनाही शिरुर दौंड प्रवास हा अडचणीचा ठरत होता. हीच बाब ओळखून शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती आमदार पवार यांनी दिली आहे.

यामुळे शिरूर तालुका व परिसरातील गुन्हेगारीवर वचक बसणार असून औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारीही कमी होण्यास मदत होणार आहे.