शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोणी स्टेशन येथे विद्यार्थिनीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 19:56 IST

विद्यार्थिनीची हजेरी घेत असताना वसतीगृह वार्डन यांना काही मुली अनुपस्थित असल्याचे लक्षात आले.

पुणे :लोणी स्टेशन येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजलेलं नसून पोलिस तपास करीत आहेत.         लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  वसतीगृह वार्डन सुजाता स्वामी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, येथे शिक्षण घेणारी वीस वर्षीय विद्यार्थिनीने अज्ञात कारणासाठी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या शिक्षण संस्थेत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीची हजेरी घेत असताना वसतीगृह वार्डन सुजाता स्वामी यांना काही मुली अनुपस्थित असल्याचे लक्षात आले. यावर त्यांनी एक शिपाई अशा विद्यार्थिनींना बोलावण्यास पाठविले.परंतु एका खोलीतील विद्यार्थिनी दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी स्वामी यांना सांगितले.यावर सुरक्षा रक्षक अधिकारी यांना याची कल्पना दिली त्यावर दरवाजा तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.दोन सुरक्षा रक्षकांनी दरवाजा तोडला असता ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती .यावर ताबडतोब लोणी काळभोर पोलिसांना खबर दिली.पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर यांनी घटनास्थळी पोलिस कर्मचार्यांना पाठवले व त्या विद्यार्थिनीला विश्वराज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.परंतु हॉस्पिटल प्रसाशनानेती मृत असल्याचे घोषित केले. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस चे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरDeathमृत्यूStudentविद्यार्थी