शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! कबड्डी खेळताना चक्कर येऊन विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 13:47 IST

कबड्डीचा सामना चालू असताना मैदानावर चक्कर येऊन काेसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील नवाेद्य महाविद्यालयात ही घटना घडली.

पुणे  : कबड्डीचा सामना चालू असताना चक्कर येऊन पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समाेर अाली अाहे. शनिवारी शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील नवाेद्य विद्यालयात सायंकाळी साडेसातच्या दरम्यान हि घटना घडली.     गौरव अमोल वेताळ, असे विद्यार्थ्याचे नाव असून तो नवोदय विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  गौरव आपल्या संघाकडून नवोदय विद्यालयाच्या मैदानावर सामना खेळण्यासाठी आला होता.प्रतिस्पर्धी संघासाेबत कबड्डी खेळत असताना गाैरवला अचानक चक्कर अाली अाणि ताे खाली काेसळला. काही काळ उपस्थितांना काय घडले हे कळत नव्हते. मात्र काही वेळाने गाैरव उठत नसल्याचे लक्षात अाल्यावर शिक्षकांनी मैदानावर धाव घेतली. शिक्षकांनी त्याला शिक्रापूर येथील माऊलीनाथ मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  दरम्यान गौरवचे शवविच्छेदन झाले असून त्याचा अहवाल येणे बाकी अाहे. त्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट हाेईल.     गौरवच्या जाण्याने परिसरावर शोककळा पसरली असून, शिक्रापूर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीKabaddiकबड्डीShirurशिरुर