शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सदनिकेचा ताबा वेळेत न दिल्याने बिल्डरला दणका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 09:00 IST

तक्रारदाराकडून घेण्यात आलेली१०.७५ टक्के व्याजदराने तक्रारदाराला परत करण्याचे आदेश रेराने दिले आहे..

ठळक मुद्देरेराकडून  रक्कम १०.७५ टक्के व्याजदराने परत करण्याचे आदेश खराडी भागातील मंत्री व्हिटेंज या गृहप्रकल्पात सदनिका खरेदी करण्याचा व्यवहार

पुणे : निश्चित कालावधीत मान्य करण्यात आलेल्या सदनिकेचा ताबा न दिल्याप्रकरणी तक्रारदाराकडून घेण्यात आलेली २५ लाख ७६ हजार ५३५ रुपये रक्कम १०.७५ टक्के व्याजदराने तक्रारदाराला परत करण्याचे आदेश रेराचे न्यायिक  अधिकारी एस. बी. भाले यांनी मंत्री ड्वेलिंग्ज प्रा. लि. या बांधकाम कंपनीला नुकतेच दिले.  मंत्री व्हिटेंज प्रकल्प पूर्णपणे बंद असून बांधकाम व्यावसायिक जून २०२० पर्यंत ताबा देऊ  शकत नाही. त्यामुळे या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचे सांगून तक्रारदाराने जमा केलेली रक्कम तसेच त्या रक्कमेवर व्याज मिळावे, अशी मागणी रेराकडे दाखल करण्यात आलेल्या दाव्यात केली होती. तक्रारदाराच्या वतीने अ‍ॅड. नीलेश बोराटे यांनी बाजू मांडली. तक्रारदाराने ५ लाख ४२ हजार ५०० रुपये रक्कम मुद्रांक शुल्कासाठी भरलेली आहे. तक्रारदार या प्रकल्पातून बाहेर पडू इच्छितो. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार संबंधित खात्याकडे परताव्यासाठी मागणी करू शकतील. मात्र, ही रक्कम पूर्ण मिळणार नाही. त्यामुळे तक्रारदाराला नुकसान सोसावे लागेल, असे अ‍ॅड. बोराटे यांनी युक्तिवादात निदर्शनास आणून दिले.  या प्रकरणातील तक्रारदाराने खराडी भागातील मंत्री व्हिटेंज या गृहप्रकल्पात सदनिका खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. सदनिका खरेदीची रक्कम ९० लाख ३६ हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिकाने सुरुवातीच्या पहिल्या टप्यात पंचवीस टक्के रक्कम भरण्यास सांगितले होते. त्यानुसार तक्रारदाराने मुद्रांक शुल्क भरून ३१ लाख १८ हजार रुपये जमा केले होते. त्यावेळी बांधकाम कंपनीने डिसेंबर २०१९ मध्ये सदनिकेचा ताबा देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर तक्रारदाराला पुन्हा पत्र पाठवून ताबा जून २०२० पर्यंत देण्यात येईल, असे कळविण्यात आले होते. बांधकाम व्यावसायिकाने सदनिका देण्यास मुदतवाढ मागितली होती. त्यामुळे एक प्रकारे करा

टॅग्स :Puneपुणेfraudधोकेबाजीbusinessव्यवसाय