शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
4
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, मनोज जरांगे पाटील ४ जून पासून पुन्हा उपोषण करणार 
5
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
6
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
7
शमिता शेट्टी रुग्णालयात दाखल, बहिणीनेच रेकॉर्ड केला Video; नक्की झालं काय?
8
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
9
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
10
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
11
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
12
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
14
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
15
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
16
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
17
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
18
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?
19
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
20
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'

छेडछाडीस विरोधामुळे महिलेवर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 2:35 AM

विनयभंग करणाऱ्यास विरोध केल्यामुळे एकाने महिलेवर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

पुणे : विनयभंग करणाऱ्यास विरोध केल्यामुळे एकाने महिलेवर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीतील महाराष्ट्र मेडिकल समोरील रस्त्यावर गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.या प्रकरणी वारजे येथे राहणाºया एका ३३ वर्षांच्या महिलेने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार हल्ला करणारा हुसेन खान (रा. सय्यदनगर, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिला आणि खान हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गेल्या एक वर्षापासून हुसेन त्यांना त्रास देत आहे. ही महिला गुरुवारी दुपारी डहाणूकर कॉलनीतील रस्त्यावरून पायी जात असताना हुसेन खान हा पाठीमागून आला व त्याने या महिलेला मागून पकडले. त्यांनी विरोध करून सुटका करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने चाकू काढला व त्यांच्या हातावर वार करून जखमी केले. फिर्यादी यांनी आरडाओरडा करेपर्यंत आरोपी पळून गेला होता. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अलंकार पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंग