शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

छातीला हात लागल्याच्या किरकोळ कारणावरून एकावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 4:42 PM

छातीला हात लागण्याच्या कारणावरून झालेल्या वादामध्ये एकावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार जनता वसाहत, पर्वतीत उघडकीस आला.

ठळक मुद्देछातीला हात लागण्याच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा पर्वतीत प्रयत्न दत्तवाडी पोलीस ठाण्यात नऊ आरोपींसह एका महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : केवळ छातीला हात लागण्याच्या कारणावरून झालेल्या वादामध्ये एकावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. जनता वसाहत, पर्वती येथील जय भवानीनगर मध्ये  रात्री ११.३०च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात नऊ आरोपींसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश अशोक उमाप (वय ३१, रा. जनता वसाहत, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमाप आणि आरोपी हे शेजारी राहातात. उमाप यांचे पत्नीबरोबर घरगुती वाद चालू असताना आरोपी सुनील याने त्यांना काय चालले आहे, असे विचारल्यानंतर उमप घराबाहेर येत असताना त्यांचा हात सुनील यांच्या छातीला लागला. या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. आरोपीने इतर साथीदारांसह उमप यांच्या घरात घुसून त्यांना हाताने मारहाण केली. भांडणे सोडवायला आलेल्या फिर्यादीच्या नातेवाईकांना देखील दगडाने, विटांनी मारहाण केली. फिर्यादीच्या डोक्यात कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या भावाच्या डोक्यातही दगड, विटाने वार करून जखमी केले. पोलिसांमध्ये तक्रार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक डफळ पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकPoliceपोलिस