शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे कर्मचारी संपावर; १४ महिन्यांपासून वेतनच नाही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 13:21 IST

पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या चौदा महिन्यांपासून वेतन थकले आहे. आजपासून संस्थेच्या सर्व शाखेतील पंधराशे कर्मचारी संपावर गेले आहेत.

ठळक मुद्देसंस्थेच्या सर्व शाखेतील पंधराशे कर्मचारी संपावरशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही रखडले वेतन, परंतु व्यवस्थापनाच्या भिती पोटी संपात सहभागी नाही

सिंहगड रस्ता : पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या चौदा महिन्यांपासून वेतन थकले आहे. आजपासून संस्थेच्या सर्व शाखेतील पंधराशे कर्मचारी संपावर गेले आहेत. संस्थेच्या मुख्य कॅम्पसच्या सांस्कृतिक केंद्रात ३०० पेक्षाही जास्त कर्मचारी आहेत.

आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) आणि तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) यांच्या नियमानुसार वेतन झाले पाहिजे, वेतन राष्ट्रीय कृत बँकेतच जमा व्हावे, अशा प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. या संपात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वडगाव, पुणे येथील चार शाखेतील ६००, नऱ्हे येथील दोन शाखेतील १७०, कोंढवा येथील १५०, वारजे येथील १३०, लोणावळा येथील २६० शिक्षक आणि  कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही वेतन रखडले आहे, परंतु ते व्यवस्थापनाच्या भिती पोटी संपात सहभागी झाले नाहीत, अशी माहिती मिळत आहे.दरम्यान वेतन मिळेपर्यंत आणि प्रमुख मागण्या मान्य होत नाहीत, तोवर संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. 

टॅग्स :sinhagad instituteसिंहगड इन्स्टिट्युटagitationआंदोलनPuneपुणे