शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन न दिल्यास कठोर कारवाई : सूरज मांढरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 21:28 IST

जिल्हा परिषद प्रशासनात विविध संवगार्चे हजारो कर्मचारी काम करतात. या सर्वांचे वेतन वेळेवर अदा करण्याची खातेप्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी व संस्था प्रमुख या नात्याने आपली प्राथमिक जबाबदारी आहे. 

ठळक मुद्देखातेप्रमुख, अधिकाऱ्यांना धरणार जबाबदारवरिष्ठ कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांचे वेतन न करण्याच्या स्पष्ट सूचना विलंब होत असल्यास त्याचवेळेस ती बाब माझ्या निदर्शनास आणून द्यावी

पुणे : जिल्हा परिषदेच्या हजारो कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन यापुढे कोणत्याही परिस्थितीत सर्व संवगार्तील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जमा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व खाते प्रमुखांना दिले आहेत. तसेच कनिष्ठ कर्मचाºयांचे वेतन मिळाल्याशिवाय वरिष्ठ कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांचे वेतन न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषद प्रशासनात विविध संवगार्चे हजारो कर्मचारी काम करतात. या सर्वांचे वेतन वेळेवर अदा करण्याची खातेप्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी व संस्था प्रमुख या नात्याने आपली प्राथमिक जबाबदारी आहे. सूरज मांढरे म्हणाले, की सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा झाल्यानंतरच कोणत्याही खातेप्रमुखांचे आणि तदनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वेतन अदा करण्यात यावे. तसेच अदायगी प्रक्रियेचे वेळापत्रक तयार करून वरील सर्व वेतने दरमहिन्याच्या ५ तारखेच्या आत अदा होतील, याची सर्वांनी दक्षता घेण्याची सूचना केली आहे. वेतन अदायगी बाबत विलंब होत असल्यास त्याचवेळेस ती बाब माझ्या निदर्शनास आणून द्यावी. कोणत्याही टेबलावर विलंब झाल्यास संबंधित खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विलंब प्रतिबंध कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषद