शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मित्राचा गळा दाबून खून करीत रचला फाशीचा बनाव; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 10:29 IST

बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला हाेता...

पुणे : शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह सिलिंग फॅनला लटकावित फाशी घेतल्याचा बनाव रचणाऱ्या आराेपीला काेथरूड पाेलिसांनी अटक केली. परेश शंकर कंधारे (वय २८, रा. स्मिता हाइट्स, लाेकमान्य काॅलनी, काेथरूड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वसंत अवसरे (वय २८, रा. शास्त्रीनगर) याला अटक केली. कुंदन बापू अडसूळ (वय ३६, रा. न्यू डीपी रोड कोथरूड) याने दिलेल्या फिर्यादीवरून काेथरूड पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला हाेता.

मृत परेश हा फिर्यादीचा मामेभाऊ आहे. परेश आणि आराेपी वसंत हे दाेघे एकाच काॅलसेंटरमध्ये साेबत काम करीत हाेते. आराेपी वसंत हा जेवण करण्यासाठी मंगळवारी दुपारी परेशच्या घरी आला. शिवीगाळ केल्याच्या रागातून दाेघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर वसंतने परेशचा गळा दाबून खून केला. त्याचा मृतदेह शालीच्या साहाय्याने पंख्याला लटकाविला. त्यानंतर परेशने आत्महत्या केली असल्याचा बनाव रचला. दरम्यान, या घटनेची माहिती काेथरूड पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

परेशच्या गळ्याभाेवती व्रण दिसून आल्याने पाेलिसांचा वसंतवर संशय बळावला. वैद्यकीय तपासणीत परेशचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वसंत अवसरे याला अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.

टॅग्स :kothrud policeकोथरूड पोलीसPuneपुणे