शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोड थांबवा! .. पिंपरी चिंचवड चा नागरिकांचे थेट आदित्य ठाकरेना साकडे.

By pimprichinchwadhyperlocal | Updated: March 13, 2021 12:58 IST

तक्रारींकडे पीसीएमसीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

ठळक मुद्देपिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून बेकायदेशीर वृक्षतोड

पिंपरी चिंचवड मधली अनधिकृत वृक्षतोड थांबवा म्हणत नागरिकांनी थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेना साकडे घातले आहे. ऑनलाईन याचिकेचा माध्यमातून त्यांनी हि मागणी केली आहे. 

पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे. नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला नियमितपणे तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. परंतु या तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.राज्याचे पर्यावरण मंत्री म्हणून आपण स्वतः प्रकरणाकडे लक्ष द्यावे अशी विनंती त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना केली आहे. 

मिशन सेव्ह ट्रीज महाराष्ट्र यांचा वतीने हि याचिका दाखल करण्यात आली  चिंचवड शहरात अधिकारी, कंत्राटदार यांच्याविरोधात केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे, पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार नागरिकांना आरोग्यदायी वातावरण देणे गरजेचे आहे असे या याचिकेत म्हणले आहे 

 झाडे तोडणे, जाळणे, छाटणी करणे, याबाबत महाराष्ट्र वृक्षांचे संरक्षण आणि अधिनियम अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेने दोषींवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.या अधिनियमात झाडांना झालेल्या नुकसानासाठी एक हजार रुपयांपेक्षा कमी दंडाची तरतूद आहे. ती पाच हजारपर्यंत वाढू शकते. तसेच कारावासाची शिक्षाही होऊ शकते. 

महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत नागरिक आणि संस्थांच्या बैठका होत असूनही बेकायदा वृक्षतोड चालू आहे. आपण पर्यावरण मंत्री म्हणून या प्रकरणात हस्तक्षेप करावा. राज्य शासनाच्या नेतृत्वात बेकायदेशीर वृक्षतोड यावर अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भूमिकेची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे. 

 

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAditya Thackreyआदित्य ठाकरेenvironmentपर्यावरण