शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाची सक्ती थांबवा, अन्यथा न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 19:08 IST

उत्पन वाढविण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत सर्व मार्गांवरील चालक व वाहकांना दररोज किमान  ४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविण्याची सक्ती करण्यात आली आहे.

पुणे : उत्पन्नवाढीसाठी वाहक व चालकांना दररोज किमान ४ हजार रुपयांचे उत्पन्न आणण्याची सक्ती केली जात आहे. कमी उत्पन्न आणणाºया सेवकांची फिक्स ड्युटी रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात असून हे बेकायदेशीर असल्याचे पीएमटी कामगार संघ (इंटक) ने म्हटले. ही सक्त न थांबविल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. उत्पन वाढविण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत सर्व मार्गांवरील चालक व वाहकांना दररोज किमान  ४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविण्याची सक्ती करण्यात आली आहे. अधिकाधिक प्रवाशांनी बस प्रवास करण्यासाठी वाहक व चालकांनी प्रोत्साहित करावे, हा त्यामागचा उद्देश असल्याचे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे कमी उत्पन्न आणणाऱ्या वाहक व चालकांवर कारवाई करण्याच्या सुचना प्रशासनाने सर्व आगार प्रमुखांना दिल्या आहेत. कमी उत्पन्न आणणाऱ्या चालक व वाहकांची फिक्स ड्युटी काढली जात आहे. याबाबत इंटकने आक्षेप घेतला असून पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे ही सक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.या कारवाईमुळे कामगारांमध्ये असंतोष पसरलेला असून त्याचा परिणाम त्यांच्या कामकाजावर होत आहे. इतर कारणांमुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे वाहक व चालकांवर बेकायदेशीर व नियमबाह्य कारवाई करू नये. अन्यथा न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असे इंटकचे महासचिव नुरूद्दीन इनामदार यांनी गुंडे यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे