शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या तावडीतून आता मेडिकलची दुकानेही सुटेना, तब्बल १० लाखांची औषधे चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 19:09 IST

चोरट्यांच्या नजरेतून आता मेडिकलची दुकाने सुटणार नाही याची जणू खात्री देणारी घटना हडपसरमध्ये घडली आहे.

पुणे : हडपसरमध्ये मेडिकलच्या खिडकीची काच फोडून दुकानातील १० लाख १९ हजार रुपयांची औषधे चोरल्याची घटना घडली. शंकर महाराज मठाजवळ असलेल्या शिवम कॉम्प्लेक्समधील मेडिकलमध्ये २८ मेच्या रात्री हा प्रकार घडला.   याप्रकरणी अपेक्षित अनिल नावंदर (वय ३०, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचे हडपसरमधील शंकर महाराज मठाजवळील शिवम कॉम्प्लेक्समध्ये मेडिकल आहे. २८ मेला रात्री चोरट्यांनी फिर्यादी यांच्या दुकानाची ग्रील नसलेल्या खिडकीची काच फोडली व आत घुसले. चोरट्यांनी एकूण दहा प्रकारची औषधे चोरली असून त्यांची किंमत १० लाख १९ हजार ३६६ रुपये आहे. ही सर्व औषधे महागडी आहेत. २९ मेला सकाळी सुरक्षारक्षकाला चोरी झाल्याचे समजताच त्याने फिर्यादी यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानुसार नावंदर यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे करत आहे. 

टॅग्स :HadapsarहडपसरCrimeगुन्हाtheftचोरीPoliceपोलिसMedicalवैद्यकीय