शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

"रिलेशनशिपमध्ये राहा, नाहीतर बहिणीला मारेल" धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By भाग्यश्री गिलडा | Updated: November 17, 2023 16:41 IST

१५ वर्षीय मुलीचे अश्लील फोटो तिच्या आईला आणि आजीला पाठवल्याने मुलीच्या आईने तक्रार नोंदवली आहे....

पुणे : एका गेमिंग अप्लिकेशनवरून मैत्री करून अल्पवयीन मुलीला अश्लील फोटो पाठवण्यास भाग पडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने मार्केटवयार्ड पोलिसांना तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जून २०२३ ते जुलै २०२३ दरम्यान घडला आहे. १५ वर्षीय मुलीचे अश्लील फोटो तिच्या आईला आणि आजीला पाठवल्याने मुलीच्या आईने तक्रार नोंदवली आहे.

फिर्यादीत म्हटल्यानुसार, एका गेमिंग अप्लिकेशनवरून अल्पवयीन मुलीची आरोपी अमनकुमार या मुलासोबत ३ वर्षांपूर्वी मैत्री झाली होती. "आपण ३ वर्षांपासून रिलेशनमध्ये आहोत आता तू मला न्यूड फोटो पाठव" असे सांगून पीडितेकडून फोटो मागवून घेतले. त्यानंतर पीडितेने संपर्कात राहण्यास नकार दिल्याने तुझ्या बहिणीला जीवे ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. पीडितेने पुन्हा संपर्क न केल्याने तिचे अश्लील फोटो आई आणि आजीच्या व्हाट्सअपवर पाठवले. याप्रकरणी अमनकुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी