शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

‘बहुजनांच्या विकासामुळेच राज्य विकसित होईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 6:14 AM

मराठा समाजाबरोबरच सर्व बहुजन समाज विकासाकडे जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकसित होणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत

पुणे : मराठा समाजाबरोबरच सर्व बहुजन समाज विकासाकडे जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकसित होणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आरक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षण आणि रोजगाराच्या संधी सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील मुला-मुलींना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे सर्व समाजाचा बरोबरीने विकास होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केले.राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) उद्घाटन बालचित्रवाणीच्या इमारतीत करण्यात आले. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सारथीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, जगाच्या इतिहासात कधीही निघाले नाहीत, असे लाखोंच्या संख्येने मराठा समाजाच्या वतीने शिस्तबद्ध मोर्चे काढण्यात आले. मोर्चे मूक असले तरी त्यांचा आवाज हजारोंच्या पटीने मोठा होता. सर्व मागण्या ऐकून सारथी संस्थेची निर्मिती करण्यात आली.या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य दिले जाणार आहे. र