शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटयार्ड घेणार राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 20:17 IST

गेल्या काही वर्षांपासून श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ही स्पर्धा भरविण्यात येते.

ठळक मुद्देशहरासह जिल्ह्यातील पथकांनी सहभागी होण्याचे मंडळाच्या वतीने आवाहन

पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री शारदा गजानन गणेशोत्सव राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. शारदा गजानन मंदिरासमोरील प्रांगणात ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान होणा-या स्पर्धेमध्ये शहरासह जिल्ह्यातील पथकांनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून मंडळाच्या वतीने ही स्पर्धा भरविण्यात येते. या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने झांजपथक, लेझीम पथकांनाही सहभागी होता येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन पायगुडे आणि कार्याध्यक्ष बाळासाहेब भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी, श्री शारदा गजानन मंदिराचे अध्यक्ष गणेश घुले, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, रोहन उरसळ, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र कोरपे आदी उपस्थित होते.स्पर्धेतून तीन विजेते संघ निवडण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक पटकाविणाऱ्या ढोल-ताशा पथकास रोख १ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक व फिरता चषक, द्वितीय क्रमांकास रोख ७५ हजार रुपये, प्रशस्तीपत्रक, स्मृतीचिन्ह आणि तृतीय क्रमांकास रोख ५० हजार रुपये, प्रशस्तीपत्रक, स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. शहर तसेच जिल्ह्यातून सहभागी होणाºया संघांना वाहतुकीचा खर्च देण्यात येणार असल्याचेही पायगुडे यांनी नमूद केले़.

टॅग्स :PuneपुणेGaneshotsavगणेशोत्सव