शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारतर्फे पुणे जिल्ह्यात ‘स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा’; विजेत्यांना प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 12:27 IST

राज्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण करण्यासाठी, तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्याकारता जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देस्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे विजेते स्पर्धक हे जिल्हास्तरावरील स्पर्धेकरिता पात्रतालुकास्तरावर १८ डिसेंबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत होणार स्पर्धा

पुणे : राज्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण करण्यासाठी, तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्याकारता जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यातील महाविद्यालयीन युवाशक्तीला पाणीपुरवठा आणि स्वच्छता या विषयामध्ये सक्रिय सहभागी करून घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सन २०११पासून ‘स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा’ ही तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांनी दिली.या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे विजेते स्पर्धक हे जिल्हास्तरावरील स्पर्धेकरिता पात्र ठरतील. यंदा तालुकास्तरावर ‘स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा’ १८ डिसेंबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत होणार आहे. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर, जिल्हास्तरावर ‘स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा’ ही ६ जानेवारी ते १० जानेवरी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या  स्पर्धेकरिता गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपअभियंता (ग्रा.पा.पु.), विस्तार अधिकारी आणि आयोजन करणाºया महाविद्यालयाचे प्राचार्य, अशी पाच सदस्यांची समिती असून, गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ते काम पाहणार आहेत, असे अमर माने यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे