रविवारपासून स्टारविन्स आर्ट फेस्टिवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:32 IST2021-02-20T04:32:13+5:302021-02-20T04:32:13+5:30

---- रक्तदान शिबिराचे आयोजन पुणे : भारत तिब्बत सहयोग मंचाचे प्रमुख मार्गदर्शन व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक ...

Starwins Art Festival from Sunday | रविवारपासून स्टारविन्स आर्ट फेस्टिवल

रविवारपासून स्टारविन्स आर्ट फेस्टिवल

----

रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : भारत तिब्बत सहयोग मंचाचे प्रमुख मार्गदर्शन व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक डॉ. इंद्रेश कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त मार्केट यार्ड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते केले. मंचाचे उमेशकुमार देशमुख, मोहन बागमार, किशोर चव्हाण, अनिता तलाठी, प्राची बगाटे, राहुल चोरडिया, संतोष फडतरे, शंकर गायकवाड, सुमित नहाटा उपस्थित होते.

---

सुवर्ण जयंती महोत्सव साजरा

पुणे : नूतन मराठी विद्यालयातील १९७० साली एस. एस. सी. परीक्षा पास झालेल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णजयंती महोत्सव साजरा केला. या वेळी मुख्याध्यापिका प्राची गुमास्ते, जयराम मगरे, डॉ. न. म. जोशी उपस्थित होते. सुधीर इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर देशपांडे यांनी आभार मानले. ही माहिती सी. आर. देशमुख यांनी दिली.

Web Title: Starwins Art Festival from Sunday