शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

लोणावळा- पुणे लोकल सुरू करा : खासदार श्रीरंग बारणेंची रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 18:15 IST

पुणे- लोणावळा लोकल बंद असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना करावा लागतोय मोठा मनस्ताप सहन...

ठळक मुद्देखासदार बारणे यांनी पियुष गोयल यांची भेट घेत दिले निवेदन

पिंपरी : कोरोना लॉकडाऊनमुळे लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा दरम्यान धावणारी लोकलरेल्वे सेवा बंद असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना कार्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. त्याकरिता मुंबईच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांकरिता लोणावळा ते पुणे लोकलरेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. बारणे म्हणाले, ‘‘कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशातील सर्व रेल्वेसेवा बंद केली होती. राजधानी, एक्स्प्रेस रेल्वे, माल वाहतूक करणाºया रेल्वे बंद केल्या होत्या. सध्या देशभरात काही विशेष रेल्वे सुरू आहेत. मुंबईत सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी लोकल रेल्वे सेवा सुरू केली आहे. लोणावळा ते पुणे लोकल रेल्वे सेवा सुरू होती. पण, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊमुळे मागील सात महिन्यापासून लोकल सेवा बंद आहे. परंतु, अनेक सरकारी कर्मचारी लोकल रेल्वे सेवेने प्रवास करत होते. रेल्वे बंद झाल्याने सरकारी कर्मचारी वेळेत कार्यालयात पोहचू शकत नाहीत.कार्यालयात जाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लोणावळा पुणे ते लोणावळा दरम्यान धावणारी लोकल रेल्वे सेवा सुरू करावी. जेणेकरून सरकारी कर्मचारी कार्यालयात वेळेवर पोहचतील. जनतेची कामे आणि देशाची सेवा करतील.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpiyush goyalपीयुष गोयलrailwayरेल्वेlocalलोकलMumbaiमुंबईlonavalaलोणावळा