शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-भीमा दुर्घटनेप्रकरणी सोमा इंटरप्रायजेसच्या कर्मचाऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 13:21 IST

सोमा कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना सोमवार (दि.२७) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भानुदास पवार यांनी दिली आहे. 

ठळक मुद्देबोगद्यामध्ये अपघात होऊन आठ कामगारांचा झाला होता जागीच मृत्यून्यायालयाने प्रथम दिली होती दोन दिवसांची पोलीस कोठडी

अकोले : येथील नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या बोगद्यातील दुर्घटनेप्रकरणी येथील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेल्या सोमा कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना सोमवार (दि.२७) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भानुदास पवार यांनी दिली आहे. अकोले (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये अपघात होऊन आठ कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भानुदास विठ्ठल पवार यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार क्रेन आॅपरेटर रामबहादूर रामाआसरे पाल, नवीन कुमार रविदत्त शर्मा, मुरलीकृष्णा शिवाजीराव मेहरदरा मेठला व श्रीधर वाल्हेश्वराव वेझढला या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना इंदापूर येथील न्यायालयांमध्ये हजर करण्यात आले होते. न्यायालयाने प्रथम दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि. २४) भिगवण पोलिसांनी आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर करुन दुर्घटनेचा तपास करण्यासाठी, कागदपत्रांची पूर्तता, कर्मचाऱ्यांची पात्रता, घटनेचा तपास, तज्ज्ञ समितीचा अहवाल मिळेपर्यंत आरोपींना आणखी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. पोलिसांची मागणी मान्य करत न्यायालयाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस