शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: पालखी स्थळावर बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीचे सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचविले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 11:35 IST

कदमवाकवस्ती ( पुणे ): लोणी स्टेशन (ता. हवेली) येथील पालखीस्थळावर गेली सात आठ दिवसांपासून मरण यातना सहन करत पडलेल्या ...

कदमवाकवस्ती (पुणे): लोणी स्टेशन (ता. हवेली) येथील पालखीस्थळावर गेली सात आठ दिवसांपासून मरण यातना सहन करत पडलेल्या व्यक्तीला समाज सेवकांकडून जीवनदान देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोणी स्टेशन येथील पालखी स्थळावर एक मनुष्य गेली साथ आठ दिवस बेशुद्ध अवस्थेत पडून होता. याची माहिती येथील समाजसेवक राम भंडारी, अमन शेख व अमोल खोले यांना मिळाली. त्यांनी त्वरित या घटनेची महिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनला देऊन शासकीय ऍम्ब्युलन्सला संपर्क करून त्या माणसाला पुण्यातील ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवून दिले.

या कामासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ईश्वर भगत, घनश्याम कुमार आडके, सामाजिक कार्यकर्ते अमन शेख, अमोल खोले, राम भंडारी, १०८ रुग्णवाहिका चालक शानु शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राम भंडारी म्हणाले की, आपल्या परिसरात कोठेही अशा प्रकारे कोणी मनुष्य धोकादायक परिस्थितीत पडून असेल तर याची माहिती त्वरित पोलीस स्टेशनला देऊन मदत करावी जेणेकरून अश्या माणसांना जीवनदान मिळू शकेल.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड