झुंड मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:11 IST2021-04-15T04:11:23+5:302021-04-15T04:11:23+5:30

येथील रेल्वे कुरकुंभ मोरीच्या परिसरात पी पी किट घातलेले दोन पुतळे उभे करुन कोरोना जगजागृतीचे ...

Social scene on behalf of the Swarm Friends Circle | झुंड मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक देखावा

झुंड मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक देखावा

येथील रेल्वे कुरकुंभ मोरीच्या परिसरात पी पी किट घातलेले दोन पुतळे उभे करुन कोरोना जगजागृतीचे फलक लावण्यात आले होते. कोरोना संदर्भात भीती पसरेल अशी चर्चा व मेसेज करू नका कारण अधीच नागरीकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे, मदत करता येत नसेल तर शांत रहा. उगाच अफवा पसरून एखाद्याला आयुष्यातून उठवू नका , कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अणखी काही दिवस सोशल डिस्टन्स पाळा व मास्क वापरा . , जास्तीत जास्त कोरोना रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार झाले पाहिजेत ही सध्याची गरज आहे,

सोशल डिस्टन्स पाळा व मास्क वापरा . असे सामाजिक संदेश असलेला फलक लावण्यात आला होता. सदरचा ऊपक्रम यशस्वी करण्यासाठी झुंज मिञ मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले.

--

Web Title: Social scene on behalf of the Swarm Friends Circle