शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेविरोधात आतापर्यंत 1303 तक्रारी, अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 22:03 IST

पुणे : डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात आतापर्यंत पुणे शहरात १३०३ तक्रारी दाखल झाल्या असून, मंगळवारी विशेष न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.

पुणे : डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात आतापर्यंत पुणे शहरात १३०३ तक्रारी दाखल झाल्या असून, मंगळवारी विशेष न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. डी. एस.  कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दररोज येणा-या तक्रारीत वाढ होत असून सोमवारी ३५७ तक्रारदारांनी आपले अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केले. या गुंतवणूकदारांची २५ कोटी ४४ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रार अर्जातील रक्कम पाऊणशे कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.पुण्याबरोबरच मुंबई आणि कोल्हापूर येथेही डीएसके यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले असून, तेथेही तक्रारदारांची संख्या वाढत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर डी. एस. कुलकर्णी यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर शनिवारी सुनावणी झाली. त्यावेळी सरकार पक्षाने बाजू मांडण्यासाठी वेळ मिळावी, अशी विनंती केल्याने न्यायालयाने ही सुनावणी मंगळवारी ठेवली आहे. सरकार पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालय अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल देईल.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणे