शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

....म्हणून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना केला फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 17:35 IST

आम्ही पुराच्या बाबतीत कोणतेही राजकारण केलेले नाही...

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर सरकारने कोणतेही राजकारण किंवा स्वार्थीपणा केलेला नाही, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले.   पालकमंत्री असूनही पुणे आणि जिल्ह्यात पूरस्थिती असताना पाटील हे दिल्लीत पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित असल्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती. त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे.पुण्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की, आम्ही पुराच्या बाबतीत कोणतेही राजकारण केलेले नाही. मी दिल्लीला जरी गेलो असलो तरी ती बैठक खूप आधीच पूर्वनियोजित होती. त्यात अमित शहा सहभागी होणार होते. त्यामुळे  मी गेलो. पण विमानतळावर गेल्यावरही माझे फोन सुरूच होते.पुढे ते म्हणाले की,मुख्यमंत्र्यांनी बारामतीच्या पूरस्थितीची माहिती मिळाल्यानंतर तिथले आमदार म्हणून अजित पवार यांना फोन केला.कोणतीही मदत हवी असेल तर देऊ असे आश्वस्तही केले. त्यावर पवार यांनी सर्व मदत पोचली असल्याचेही सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलfloodपूर