शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बॅग चोरताना एक लहान मुलगा सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:39 IST

मुख्य बाजारपेठेत होलसेल व्यापाऱ्यांची महत्त्वाची बिले व रोख २२ हजार रक्कम असलेली बॅग चोरट्याने भरदुपारी पळवून नेल्याचे घटना घडली आहे. ही बॅग चोरताना एक लहान मुलगा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

यवत - येथील मुख्य बाजारपेठेत होलसेल व्यापाऱ्यांची महत्त्वाची बिले व रोख २२ हजार रक्कम असलेली बॅग चोरट्याने भरदुपारी पळवून नेल्याचे घटना घडली आहे. ही बॅग चोरताना एक लहान मुलगा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.याबाबतची फिर्याद वैभव प्रकाश बरमेचा (वय ३३ वर्षे, रा. सातववाडी, हडपसर, पुणे) यांनी यवत पोलिसांत दिली आहे. काल वैभव बरमेचा त्यांच्या पिकअप जीपमधून यवत गावातील किराणा माल विक्रेत्या व्यापाºयांना माल देण्यासाठी आले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नीलेश जैन यांच्या किराणा मालाच्या दुकानासमोर त्यांच्या मालाच्या जीपसह थांबले असताना एका मुलाने त्यांना तेथे येऊन त्यांच्या जीपच्या चाकाची हवा जात असल्याचे सांगितले. त्यांनी तातडीने जीप रस्त्यामधून बाजूला घेऊन चाक बदलण्यासाठी बॅग गाडीत ठेवून काम सुरू केले. मात्र, काही वेळात त्यांनी गाडीत ठेवलेली बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या वेळी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता जीपच्या हवा सोडणारा मुलगा आणि व्यापाºयाला हवा जात असल्याचे सांगणारा मुलगा तोच होता.याचबरोबर बॅग चोरून घेऊन जात असतानादेखील तोच मुलगा कॅमेरामध्ये दिसतो आहे. मागील आठवडे बाजारात गावातील सराफी दुकानात बॅगमधून रोख रक्कम व दागिने असा सुमारे ४५ हजार रुपयांचा माल चोरीला गेला होता. या आठवड्यात परत व्यापाºयाची बॅग चोरीला गेल्यामुळे गावातीलव्यापारी पेठेत काळजी व्यक्त केली जात आहे.अशा चोºया करणाºया व्यक्तीचा तातडीने शोध घेण्याची मागणी व्यापारीवर्गातून केली जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे