शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 20:13 IST

पाचगाव पर्वती येथे वनविभागाच्या जागेत अर्धा एकर परिसरात शेततळे असून ते साधारणत: १० फूट खोल आहे.

नऱ्हे : शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय मुलाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजता सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथील पाचगाव पर्वती येथे घडली. विनोद विठ्ठल बर्गे (वय १६, राहणार : साईनगर, हिंगणे खुर्द) असे त्या मुलाचे नाव आहे.सिंहगड रस्ता परिसरात असणाऱ्या पाचगाव पर्वती येथे वनविभागाच्या जागेत अर्धा एकर परिसरात शेततळे असून ते साधारणत: १० फूट खोल आहे. त्यात पावसाचे पाणी साचल्याने विनोद त्याच्या मित्रांबरोबर दुपारी त्या ठिकाणी पोहायला गेला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. विनोद हा दहावी उत्तीर्ण होऊन त्याने नुकतीच अकरावी प्रवेशाची तयारी सुरु केली होती. शिवशंकर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अग्निशमन दलाला बोलावून पाण्यातून मृतदेह काढण्यास मदत केली.  जनता अग्निशमन पर्वती विभागाचे केंद्रप्रमुख रवींद्र आढाव, लक्ष्मण गव्हाळे , महेश गारगोटे, अरुण धनवडे आदी कर्मचाऱ्यांनी पर्वतीपेक्षा उंच असणाऱ्या तसेच पावसामुळे निसरड्या झालेल्या अरुंद रस्त्यातून पायी मार्ग काढत मृतदेह बाहेर काढला. 

टॅग्स :Puneपुणेdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू