शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

तब्बल सहा हजारवेळा खणाणला पुणे अग्निशमन दलाचा फाेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 19:47 IST

गेल्या वर्षभरात पुण्यात तब्बल 3 हजार एकशे 79 आगीच्या घटना घडल्या आहेत. तर आगीच्या घटनांबराेबरच इतर मदतीसाठी अग्निशमल दलाचा फाेन तब्बल 6 हजार दाेनशे 79 वेळा खणाणला आहे.

- राहुल गायकवाड पुणे : गुरुवारी ऊरळी कांचन येथे साडीच्या दुकानाला लागलेल्या आगीत पाच कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षभरात पुण्यात तब्बल 3 हजार एकशे 79 आगीच्या घटना घडल्या आहेत. तर आगीच्या घटनांबराेबरच इतर मदतीसाठी अग्निशमल दलाचा फाेन तब्बल 6 हजार दाेनशे 79 वेळा खणाणला आहे. 

पुणे शहर जसंजसं वाढत चाललं आहे, तसतसं आगीच्या घटनांमध्ये वाढ हाेत चालली आहे. गुरुवारी ऊरळी कांचन येथे लागलेल्या आगीत पाच कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला. या घटनेआधी देखील शहरात आगीच्या घटना वारंवार घडल्या आहेत. 1 जानेवारी 2018 पासून 30 एप्रिल 2019 या कालावधीत विविध मदतीसाठी तब्बल 6 हजार दाेनशे 79 वेळा अग्निशमन दलाला मदत मागण्यात आली आहे. यात सर्वाधिक 1785 घटना या घरामध्ये तसेच दुकानामध्ये लागलेल्या आगीच्या आहेत. 

घरातील गॅस व्यवस्थित बंद न करणे, इतर इलेक्ट्राॅनिक उपकरणांमुळे आग लागणे, तसेच घर, दुकानांमध्ये सुरक्षेची पुरेशी काळजी न घेणे यामुळे आग लागण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. वरील कालावधीत इलेेक्ट्रिक शाॅर्टसर्किंटच्या 492 घटना घडल्या आहेत तर गॅसलिक हाेण्याच्या 144 घटना समाेर आल्या आहेत. कचऱ्याला आग लागण्याच्या 728 घटना या काळात घडल्या. याच काळात 556 प्राणी तसेच पक्षांना वाचवण्याचे काम अग्निशमन दलाने केले आहे. तर 118 घटना या बुडीत वर्दीच्या आहेत. या बराेबरच इतर गाेष्टींसाठी अग्निशमन दलाची मदत मागण्यात आली आहे.  

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दलPuneपुणेfireआग